जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jagannath Puri Rath Yatra : भगवान जगन्नाथांच्या रथाला हात लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलंय.
Jagannath Puri Rath Yatra
Jagannath Puri Rath Yatra Esakal
Updated on

ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू आहे. या यात्रेत श्रीगुंडिचा मंदिराच्या रथासमोर चेंगराचेंगरीची घटना घडलीय. भगवान जगन्नाथांच्या रथाला हात लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com