Jagdeep Dhankhar : राजीनाम्यानंतर अखेर ५३ दिवसांनी दिसले जगदीप धनखड; उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती...

Jagdeep Dhankhar Appears After 53 Days : उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे माध्यमांपासून दूर होते. त्यामुळे ते कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
Jagdeep Dhankhar Appears After 53 Days

Jagdeep Dhankhar Appears After 53 Days

esakal

Updated on

Ex-Vice President Attends Oath Ceremony : सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भारताचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड देखील उपस्थित होते. खरं तर उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे माध्यमांपासून दूर होते. त्यामुळे ते कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com