गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहचला 17 वर, दोघांची 6 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी

Jaipur Highway Tanker Fire Accident : जयपूरमध्ये एलपीजी टँकरला धडकेनंतर आग लागून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांचा आकडा  पोहचला 17 वर, दोघांची 6 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी
Updated on

जयपूरमध्ये एलपीजी आणि सीएनजी टँकरची धडक होऊन झालेल्या भीषण अग्नितांडवात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आणखी दोघांची प्राणज्योत मालवली. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा १७ वर पोहोचल्याचं सांगितलं. अद्याप या अग्नितांडवात होरपळलेल्या १६ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com