

Jairam Ramesh
sakal
नवी दिल्ली : ‘‘बिहारमधील ‘ट्रबल इंजिन’ सरकारमध्ये महिला असाहाय्य अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मते मागण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही,’’ अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी सोशल समाज माध्यमातून केली आहे.