Jairam Ramesh: आर्थिक असमानता हा लोकशाहीवरील हल्ला; जयराम रमेश यांची केंद्रावर टीका
Economic Inequality: काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश म्हणतात, देशातील वाढती आर्थिक असमानता लोकशाहीच्या आत्म्यावर हल्ला आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढल्यामुळे सामाजिक असुरक्षा आणि असंतोष वाढत आहे.
नवी दिल्ली : ‘‘समाजातील वाढती आर्थिक असमानता हा लोकशाहीच्या आत्म्यावरील थेट हल्ला आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. एकीकडे कोट्यधीश लोकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.