

Muslim community members attend a Jamiat Ulema meeting in Dehradun discussing Bakrid guidelines, cleanliness, and a campaign to declare the cow as India’s national animal.
esakal
गायीला 'राष्ट्रीय प्राणी' म्हणून घोषित करावे म्हणून उत्तराखंडमधील सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने या संदर्भात एक मोहीम सुरू केली आहे. राज्याची राजधानी असलेल्या देहरादूनमध्ये, 'जमीयत उलेमा' या संघटनेने आगामी ईद-उल-अधा (बकरीद) सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाला उद्देशून एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.