Jammu Kashmir Elections: राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची लगबग
BJP finalizing candidates for Jammu-Kashmir elections: जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप आणि आघाडी पक्ष उमेदवारांची निवड करत आहेत. राज्यसभेच्या जागांसाठी दावेदारांचा गदारोळ सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या निवडणुका २४ ऑक्टोबरला होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांची उमेदवार निवडीची लगबग सुरू आहे. भाजप शुक्रवारी उशिरापर्यंत उमेदवार निश्चित करणार असल्याचे समजते.