डॉक्टरच्या खोलीत ३०० किलो RDX, दोन एके ४७ अन्...; देशात घातपाताचा मोठा कट उधळला

Jammu Kashmir Police Foil Major Terror Plot : काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनागमधून डॉ. आदिल राठरला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Jammu Kashmir News

Jammu Kashmir Police Foil Major Terror Plot

esakal

Updated on

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत हरियाणाच्या हरीदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमधून ३०० किलो RDX, दोन AK47 आणि मोठ्या दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. डॉ. आदिल राठरने दिलेल्या इनपूटनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com