

Ram Madhav’s remarks on National Conference dissent fuel speculation in Jammu and Kashmir - AI Image
esakal
Jammu: जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्समधील अंतर्गत नाराजी आणि खासदार आगा सैयद रुहुल्ला मेहदी यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम माधव यांच्या विधानाने या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे.