Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना ‘रोबोटिक्स’चे धडे

Jammu Students : मुंबईतील किशोरवयीन विद्यार्थ्याने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना ‘रोबोटिक्स’ आणि ‘कोडिंग’ शिकवण्यासाठी प्रेरक उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयांवर आधारित आहे.
Jammu And Kashmir
Jammu And Kashmirsakal
Updated on

जम्मू : मुंबईतील एक किशोरवयीन विद्यार्थी आपल्या ‘झूल’ प्रकल्पाद्वारे जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना प्रेरक उपक्रम राबवित आहे. हा एक - हा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयासंबंधीचा (स्टेम) उपक्रम आहे. त्याद्वारे ‘रोबोटिक्स’ आणि ‘कोडिंग’बद्दलची आवड विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com