
Jammu set to launch commercial paragliding next year; officials say the move will boost adventure tourism and bring a new identity to the region.
Sakal
एथम (जम्मू आणि काश्मीर): जम्मूचा पर्यटन विभागाच्या प्रयत्नामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला व्यावसायिक पॅराग्लायडिंग सुरू होणार असून त्यामुळे या प्रदेशाला नवीन ओळख मिळू शकते. व्यावसायिक पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण दिलेल्या २० जणांच्या तुकडीचे नेतृत्व यातील एकमेव महिला डॉली शर्मा करत आहेत. हा प्रकल्प म्हणजे धैर्य, सशक्तीकरणाचीही कहाणी आहे.