Jan Vishwas Abhiyan: तक्रारी ऐकताच मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; नागरिकांच्या तक्रारींवर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची गदा

Mohan Yadav Launches Jan Vishwas Abhiyan in Chhindwara: मुख्यमंत्री मोहन यादव यांनी छिंदवाड्यात नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेत सीएमएचओ, तहसीलदार आणि पटवारीवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.
Jan Vishwas Abhiyan

Jan Vishwas Abhiyan

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील प्रशासकीय व्यवस्था अधिक पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी छिंदवाडा येथून ‘जन-विश्वास अभियान’ सुरू केले. या अभियानाच्या सुरुवातीलाच नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आरोग्य आणि महसूल विभागातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणाविरोधात सरकारची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com