Jaunpur Case
esakal
जौनपूर : जौनपूर जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहमदपूर गावात एक अत्यंत धक्कादायक (Jaunpur Case) आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे. अंबेश कुमार (वय ३७) या व्यक्तीने ८ डिसेंबरच्या रात्री आपली आई बबिता (वय ६०) आणि वडील श्यामलाल (वय ६२) यांची निर्घृण हत्या केलीये. त्यानंतर त्याने दोघांचे मृतदेह करवतीने तुकडे करून नदीत फेकून दिले.