रॅलीत फुलांच्या उधळणीसाठी आलेल्या JCBने चिरडले, भाजप नेत्याच्या मुलाचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

14-Year-Old Boy Dies in JCB Accident During Roadshow रोड शोमध्ये फुलांची उधळण करण्यासाठी आणलेल्या जेसीबीच्या धडकेत भाजप नेत्याच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.
14-Year-Old Boy Dies in JCB Accident During Roadshow

14-Year-Old Boy Dies in JCB Accident During Roadshow

Esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या रोड शोमध्ये फुलांची उधळण करण्यासाठी आणलेल्या जेसीबीच्या धडकेत भाजप नेत्याच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. तसेच अखिलेश यादव आणि रोड शोच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...