बाकलीवाल ट्यूटोरियल्स: सातत्यपूर्ण प्रयत्नातून उत्कृष्टतेचे नवी उंची

JEE Main 2026 Achievementsअनुभवी शिक्षक, टेस्ट, प्रेरणा आणि सुसज्ज अभ्यास साहित्य यामुळे BT ही JEE Main, Advanced, MHT-CET, BITSAT परीक्षांसाठी सर्वोत्तम निवड आहे.
बाकलीवाल ट्यूटोरियल्स

बाकलीवाल ट्यूटोरियल्स

esakal

Updated on

बाकलीवाल ट्यूटोरियल्स (BT) हे पुण्यातील एक प्रमुख आणि विश्वासार्ह JEE कोचिंग संस्थान आहे. JEE Main, JEE Advanced, MHT-CET आणि BITSAT सारख्या परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट निकाल देण्यासाठी ते ओळखले जाते. मागील 21 वर्षांत BT ने हजारो विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यशच दिले नाही, तर त्यांना विचारशील, सुसंस्कृत आणि समाजासाठी उपयुक्त व्यक्ती म्हणून घडवले आहे. या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांनी BT वर अपार विश्वास आणि प्रेम व्यक्त केले आहे।

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com