

Historic Launch: PM Modi Inaugurates Noida International Airport (Jewar)
Sakal
जेवर विमानतळ : 'आधीचे CM नोएडाला येण्यास घाबरायचे'; जेवर एअरपोर्टच्या उद्घाटनावेळी मोदींचा विरोधकांवर प्रहार; काय होती अंधश्रद्धा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट (जेवर) चे भव्य उद्घाटन केले. यावेळी जनसभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि या विमानतळाला पश्चिम उत्तर प्रदेशच्या विकासाचे नवीन इंजिन असल्याचे घोषित केले.