ODOC: तोंडात टाकताच विरघळणाऱ्या झाशीच्या 'दाल बाफला'ची काय आहे रेसिपी? पारंपरिक कारागिरांना मिळणार ट्रेनिंग अन् आर्थिक मदत

Jhansi’s Famous Dal Bafla: उत्तर प्रदेश ODOC योजनेअंतर्गत झाशीच्या दाल बाफलाला मान्यता. पारंपरिक कारागिरांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळणार.
ODOC

ODOC

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाच्या मातीत रुजलेला आणि तिथल्या संस्कृतीचा भाग असलेला पारंपरिक स्वाद आता थेट जागतिक भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी 'ओडीओसी' (ODOC - One District One Cuisine / एक जिल्हा एक व्यंजन) योजनेच्या अंतर्गत झाशीच्या प्रसिद्ध बालूशाहीसोबतच आता तिथला अत्यंत लोकप्रिय पारंपरिक पदार्थ 'दाल बाफला' (Dal Bafla) यालाही अधिकृत मंजुरी दिली आहे. योगी सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे केवळ बुंदेलखडी खाद्यसंस्कृतीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळणार नाही, तर स्थानिक कारागीर, आचारी आणि खाद्य उद्योजकांसाठी रोजगाराच्या अथांग संधी उपलब्ध होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com