Jhansi Tourism: झाशीच्या राणीचा 'समर पॅलेस'! प्रचंड उन्हातही मिळतो 'एसी'सारखा थंडावा; सरकार किल्ल्याला बनवतेय वेडिंग डेस्टिनेशन!

Rani Laxmibai’s Summer Retreat: झाशीतील राणी लक्ष्मीबाईंचा बरुआ सागर किल्ला, उन्हाळ्यात 'समर पॅलेस' सारखा थंडावा देणारा, आता पर्यटन आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी खुला.
Jhansi Tourism

Jhansi Tourism

esakal

Updated on

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याच्या कथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की, बुंदेलखंडच्या रणरणत्या उन्हातही थंडावा देणारा राणीसाहेबांचा एक खास 'समर पॅलेस' (उन्हाळी राजवाडा) आजही पर्यटकांना भुरळ घालत आहे? उत्तर प्रदेशातील झाशीपासून अवघ्या २२ किलोमीटरवर असलेला 'बरुआ सागर किल्ला' हे ते ठिकाण आहे, जिथे आजही गेल्यावर स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com