Crime News : अल्पवयीन मुलींचं अपहरण करून १८ जणांकडून सामूहिक बलात्कार, झारखंडमधील धक्कादायक घटना!

Shocking Incident in Jharkhand : शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पाचही मुली लग्न समारंभातून घरी जात होत्या. त्यावेळी १८ तरुणांनी त्यांचं अपरहण केलं.
gangrape
gangrape esakal
Updated on

Khunti Jharkhand 3 Minor Girls gangrape by 18 Boys : पाच अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यापैकी तिघींवर १८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाचही मुली या १२ ते १६ वर्ष वयोगटातील असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com