Jharkhand Aarogya : २५ चिमुकल्यांना मोफत हृदयशस्त्रक्रिया; सरकारने उपचारांसाठी कोचीला केले रवाना

Jharkhand Free Heart Surgery, 25 Children, Kochi Treatment. झारखंड सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल २५ बालकांना मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी कोचीतील अमृता हॉस्पिटलमध्ये रवाना केले आहे.
Jharkhand Free Heart Surgery, 25 Children,

Jharkhand Free Heart Surgery, 25 Children,

esakal

Updated on: 

झारखंड ;आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे महागड्या हृदयशस्त्रक्रियेपासून वंचित राहणाऱ्या बालकांसाठी झारखंड सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत २५ बालकांना मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी केरळमधील कोची येथील अमृता हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. इरफान अन्सारी स्वतः हटिया रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी बालकांची आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि उपचारासाठी कोचीला जाणाऱ्या कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com