Shocking News : पिस्तूल हातात घेऊन बनवत होता रील, अचानक ट्रिगर दबला अन् पत्नीला लागली गोळी... धक्कादायक घटनेने खळबळ

Jharkhand Reel Shooting : गंभीर जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली आणि बेकायदेशीर पिस्तूल जप्त केले. आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू आहे.
Jharkhand Reel Shooting

Police seize an illegal country-made pistol used during a reel shoot accident in Giridih

esakal

Updated on

Jharkhand Reel Shooting Incident: झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, सोशल मीडियावर रील बनवण्याच्या हव्यासाने एका कुटुंबाचा आनंद हिरावला. धनवार पोलिस स्टेशन परिसरातील परसन ओपी येथील खिजरसोटा येथे एका व्यक्तीने रील चित्रित करताना स्वतःच्या पत्नीवर गोळी झाडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आणि तुरुंगात पाठवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com