Jharkhand Gramin Bank: झारखंडमधील ५१ लाख महिलांना मिळणार मोफत अपघात विमा? ग्रामीण बँकेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Major Insurance Proposal for Women Sent to Jharkhand CM: ५१ लाख महिलांना मिळणार आर्थिक सुरक्षेचा आधार? मोफत अपघात विम्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
Free Accident Insurance for 51 Lakh Women in Jharkhand Gramin Bank Submits Proposal to Chief Minister Hemant Soren

Free Accident Insurance for 51 Lakh Women in Jharkhand Gramin Bank Submits Proposal to Chief Minister Hemant Soren

esakal

Updated on: 

झारखंडमधील मुख्यमंत्री मंईयां सन्मान योजनेच्या ५१ लाखांहून अधिक लाभार्थी महिलांना आता मोफत अपघात विमा संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. झारखंड ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मदन मोहन बरियार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास बँक स्वतःच्या खर्चातून महिलांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देणार आहे.

Loading content, please wait...