Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Mother kills Daughter : आरोपींनी सुरुवातीला अपहरण आणि बलात्काराची खोटी कथा रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिस तपासात तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची सुमोटो दखल घेतली.
Police investigation underway in Jharkhand’s Hazaribagh after a minor girl was allegedly killed in a ritual human sacrifice linked to superstition.

Police investigation underway in Jharkhand’s Hazaribagh after a minor girl was allegedly killed in a ritual human sacrifice linked to superstition.

esakal

Updated on

झारखंडमध्ये एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलाचा आजार बरा करण्याच्या प्रयत्नात एका महिलेने स्वतःच्याच मुलीला एका भोंदू तांत्रिकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्या तांत्रिकाने त्या मुलीचा बळी दिला. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीची आई, एक महिला तांत्रिक आणि या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका साथीदाराला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com