CM Mahiyan Samman Yojana: १८ ते ५० वयोगटातील महिलांसाठी मोठी बातमी; दर महिन्याच्या १५ तारखेला खात्यात जमा होणार २५०० रुपये!

State government doubles assistance under the Mukhyamantri Mahiyan Samman Yojana: सरकारकडून महिलांना दरमहा आर्थिक मदत; कोणाला मिळणार लाभ? अर्ज कसा करायचा?
CM Mahiyan Samman Yojana

CM Mahiyan Samman Yojana

esakal

Updated on

झारखंड सरकारची 'मुख्यमंत्री मंईयां सन्मान योजना' महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पूर्वी दरमहा १,००० रुपये दिले जात होते. आता ही रक्कम वाढवून दरमहा २,५०० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच पात्र महिलांना वर्षाला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com