Jharkhand Paperleak: प्रकरणात आणखी ५ जणांना अटक , १७०० उमेदवारांच्या OMR शीट CIDकडे, काय आहे FSL तपास?

Jharkhand Paper Leak Five More Arrested: JPSC प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीआयडीचा तपास वेगवान; १७०० उमेदवारांच्या OMR शीट FSL कडे, तफावत आढळल्यास चौकशीची तयारी
Jharkhand Paper Leak Scandal Five More Held CID Orders FSL Analysis of 1700 OMR Sheets in Major Probe

Jharkhand Paper Leak Scandal Five More Held CID Orders FSL Analysis of 1700 OMR Sheets in Major Probe

esakal

Updated on

झारखंड लोक सेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या तपासाला सीआयडीने वेग दिला आहे. पीटी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या OMR शीट आणि त्यांच्याकडील कार्बन कॉपीची फॉरेन्सिक तपासणी (FSL) केली जाणार आहे. यात तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारांची चौकशी केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com