

Jharkhand Paperleak
esakal
JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित पेपर लीक, OMR शीटमध्ये फेरफार आणि इतर गैरप्रकारांविरोधात झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांच्या १० सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या.