Rural Women Success Story: कुक्कुटपालनातून वडिलोपार्जित जमीन परत मिळवली; झारखंडमधील महिलांच्या स्वावलंबनाची प्रेरणादायी कहाणी

How Poultry Farming Helped Jharkhand Women Become Self Reliant: जमीन गमावली, पण जिद्द नाही! कुक्कुटपालनातून झारखंडमधील महिलांनी मिळवले स्वावलंबन
Jharkhand Rural Women Transform Their Lives Through Poultry Farming and Recover Ancestral Land in an Inspiring Success Story

Jharkhand Rural Women Transform Their Lives Through Poultry Farming and Recover Ancestral Land in an Inspiring Success Story

esakal

Updated on: 

ग्रामीण महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाल्यास त्या व्यवसायातही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे झारखंडमधील महिला कुक्कुटपालन व्यावसायिकांनी दाखवून दिले आहे. ‘झारखंड महिला स्वावलंबी पोल्ट्री सहकारी संघ लिमिटेड’शी (JMSPSL) जोडलेल्या सुमारे ५,६०० महिलांनी ९ सहकारी संस्थांच्या माध्यमातून २०२५-२६ या आर्थिक वर्षात १२२.७१ कोटी रुपयांची उलाढाल केली. या कालावधीत संघाने सर्व खर्च वजा जाता २.१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, तर महिला सदस्यांना ९.७५ कोटी रुपयांचे उत्पादन प्रोत्साहन देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com