JNU Veg Nonveg Controversy : JNU पुन्हा वादात; व्हेज–नॉनव्हेज जेवणावरून दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद, मेसमध्ये वेगळी व्यवस्था?

JNU Veg Nonveg Controversy : २८ जुलै २०२५ रोजी वसतिगृह प्रशासनाने एक नोटीस जारी केली. त्यात मेसमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
JNU Veg Nonveg Controversy
JNU Veg Nonveg Controversyesakal
Updated on

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी वादाचा मुद्दा आहे माही मांडवी वसतिगृहातील जेवण व्यवस्था. वसतिगृह प्रशासनाने मेसमध्ये शाकाहारी (व्हेज) आणि मांसाहारी (नॉनव्हेज) जेवणासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी जोरदार नाराजी व्यक्त केली असून कॅम्पसचं वातावरण तापलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com