JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

JP Nadda Meets Aarakshan Hatao Delegation: २१ ऑगस्ट रोजी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात सध्याच्या आरक्षण व्यवस्थेबाबत विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. आंदोलनानंतर केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली ही पहिलीच औपचारिक बैठक होती.
Aarakshan Hatao aandolan

Aarakshan Hatao aandolan

esakal

Updated on

Jantar Mantar Protest: नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ‘आरक्षण हटाओ’ आंदोलनानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या आंदोलनाशी संबंधित प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही बैठक नड्डा यांच्या अधिकृत निवासस्थानी पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com