JPSC पीटी परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास वेगात; २,२०४ उमेदवारांच्या OMR शीटची होणार पडताळणी

CID Speeds Up JPSC PT Exam Investigation: झारखंडमधील JPSC पीटी परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या तपासाला वेग आला असून २,२०४ उमेदवारांच्या OMR शीटची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
JPSC

JPSC

esakal

Updated on

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) १४ व्या पीटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने आयोगाच्या कार्यालयातून जप्त केलेल्या OMR शीट आणि उमेदवारांकडे असलेल्या मूळ कार्बन कॉपी OMR शीटची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शीटमध्ये तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारांची थेट चौकशी केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com