
न्यायाधीशांनीच स्वत:च्या पत्नीला १२ वर्षे पोटगी दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या न्यायाधीशांधाचे २००२मध्ये लग्न झाले होते.त्यांनी पत्नीला २०१३ मध्ये घरातून हाकलून लावले होते. तिने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.कोर्टाने विशेष न्यायाधीश अली रझा यांना त्यांच्या पत्नीला पोटगी देण्याचे निर्देश दिले होते, परंतु १२ वर्षे उलटूनही न्यायाधीशांनी आजपर्यंत त्यांच्या पत्नीला पोटगी दिलेली नाही.