Jyoti Malhotra with alleged Pakistani husbandesakal
देश
Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राने धर्म बदलून पाकिस्तानी तरुणाशी केले लग्न, थेट दहशतवाद्यांशी संबंध? पोलिसांनी काय सांगितले?
Jyoti Malhotra: एनआयए, इंटेलिजेंस ब्युरो आणि मिलिटरी इंटेलिजेंसने ज्योती मल्होत्राची पोलिस कोठडीत तीन दिवस चौकशी केली. यामध्ये सर्व एजन्सींनी त्यांचे अहवाल तयार केले आहेत. ती सध्या हिसार मध्यवर्ती कारागृहात आहे आणि आज दुपारी तिला न्यायालयात हजर केले जाईल.
Jyoti Malhotra Case: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिसारच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची चौकशी पूर्ण झाली आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. एनआयए, इंटेलिजेंस ब्युरो आणि मिलिटरी इंटेलिजेंसने ज्योती मल्होत्राची पोलिस कोठडीत तीन दिवस चौकशी केली. यामध्ये सर्व एजन्सींनी त्यांचे अहवाल तयार केले आहेत. ती सध्या हिसार मध्यवर्ती कारागृहात आहे आणि आज दुपारी तिला न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, हिसार एसपींनी ज्योती मल्होत्रा यांच्याशी आतापर्यंत केलेल्या चौकशीची माहिती शेअर केली आहे.

