Kabira Khadi Brand: खादीचं मॉडर्न रूप पाहिलंत का? बेडशीट, जॅकेट्स, शॉलपासून ब्लँकेटपर्यंत ‘कबीरा’ ब्रँडची धूम

Kabira Brand Redefines Traditional Khadi: मध्य प्रदेशातील ‘कबीरा’ ब्रँडमुळे पारंपरिक खादी आता आधुनिक फॅशन आणि गृहसजावटीत लोकप्रिय ठरत आहे.
Kabira Khadi Brand

Kabira Khadi Brand

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाने आपल्या 'कबीरा' ब्रँडच्या माध्यमातून खादीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कुटीर आणि ग्रामोद्योग राज्यमंत्री दिलीप जायसवाल यांनी बुधवारी, १३ मे २०२६ रोजी खादीच्या या आधुनिक रूपाबद्दल आणि विस्तारत असलेल्या रेंजबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com