UP New District: उत्तर प्रदेशचा ७६ वा जिल्हा लवकरच; 'हे' भाग होणार समाविष्ट
CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेश सरकार लवकरच आणखी एका नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची तयारी करत आहे. हा उत्तर प्रदेशचा ७६ वा जिल्हा असेल, आणि विशेष म्हणजे, या जिल्ह्याला माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नाव दिले जाईल.
उत्तर प्रदेश सरकार लवकरच आणखी एका नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची तयारी करत आहे. हा उत्तर प्रदेशचा ७६ वा जिल्हा असेल, आणि विशेष म्हणजे, या जिल्ह्याला माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नाव दिले जाईल.