

Deepti Chaurasia
esakal
Deepti Chaurasia Death Case: सुप्रसिद्ध कमला पसंद पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने दिल्लीत राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिल्लीतला उच्चभ्रू परिसरात असलेल्या वसंत विहारमध्ये ही घटना घडली. या आत्महत्येचं कारण एक तिसरी महिला असल्याचं पुढे येतंय.