Success Story : वडील करतात सुतारकाम, सरकारी शाळेत शिकणाऱ्या लेकीची १४ व्या वर्षीच अंतराळभरारी ! चांद्र मोहिमेसाठी निवडीने उंचावले देशाचे नाव

Chandrayaan Student : जेसीची ‘मिशन शक्तीसॅट’ या केवळ मुलींचा सहभाग असलेल्या चांद्र मोहिमेसाठी निवड झाली आहे. १०८ देशांतील सुमारे १२,००० अर्जदारांमधून निवड झालेल्या २० भारतीय विद्यार्थिनींपैकी जेसी ही आंध्र प्रदेशातील एकमेव विद्यार्थिनी आहे.
Kandula Jesi Selected for ShaktiSat Mission

Kandula Jesi Selected for ShaktiSat Mission

esakal

Updated on

Kandula Jesi’s Journey From Government School to Space Mission : आंध्रप्रदेशमधील धवलेश्वरम येथील 'जेसी गर्ल्स हायस्कूल'मधील दहावीचे विद्यार्थी मे २०२५ मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षांची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहात होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थिनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय 'कंडुला जेसी'ची देशभर चर्चा होतेय,जिची 'शक्तीसॅट' या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय केवळ मुलींचा सहभाग असलेली चांद्र मोहीम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com