Kangana Ranaut: ''...तर आम्हाला आतापर्यंत मुलं झाली असती'', चिराग पासवान यांचं नाव घेऊन कंगना रणौत भलतंच बोलल्या

BJP MP Kangana Ranaut addresses viral photos with Union Minister Chirag Paswan: ''आता चिराग पासवान दिसले तरी मी रस्ता बदलते.'' असं म्हणत रणौत यांनी दोघांबद्दल होणाऱ्या चर्चांना मिश्किलपणे उत्तर दिलं.
Kangana Ranaut

Kangana Ranaut on Chirag Paswan

esakal

Updated on

Chirag Paswan: भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ह्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी एक असं विधान केलंय, ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याबाबत एक विधान केलं आहे. दोघांच्या संबंधांवर कायम बोललं जात, त्यावर कंगना यांनी मौन सोडलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com