Kanhaiya Kumar Detained : कन्हैया कुमार यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; अटकेवरून राजकीय वाद

Delhi Police : दिल्लीतील केरळ हाऊसमधील घटनेनंतर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवरून राजकीय वाद निर्माण झाला असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Kanhaiya Kumar Detained delhi police

Kanhaiya Kumar Detained delhi police

esakal

Updated on

Congress leader Kanhaiya Kumar : काँग्रेस नेता कन्हैया कुमारला शुक्रवारी (२४ जुलै) दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील केरळ हाऊस परिसरातून ताब्यात घेतले. केरळ हाऊसचे निवासी आयुक्त पुनीत कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com