Kannan Gopinathan
esakal
कन्नन गोपीनाथन यांनी २०१९ मध्ये कलम ३७० च्या निषेधार्थ राजीनामा दिला.
त्यांनी देशभर दौरे करून लोकांशी संवाद साधला.
लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
Kannan Gopinathan Joins Congress : कलम ३७० रद्द करण्याच्या निषेधार्थ आयएएस पदाचा राजीनामा देणारे (IAS Officer) आणि आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे कन्नन गोपीनाथन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. २०१२ च्या बॅचचे हे आयएएस अधिकारी सोमवारी औपचारिकरित्या Indian National Congress पक्षात सामील झाले. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “देशाला योग्य दिशेने नेण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे.”