Perfume City: कणाकणात दडलाय सुवास! नूरजहानने सुरू केली परंपरा, जगाला सुगंधाची भाषा शिकवणाऱ्या शहराचा इतिहास

Kannauj – The Perfume City of India: उत्तर प्रदेशातील कन्नौज ‘इत्र नगरी’ म्हणून प्रसिद्ध. नूरजहानपासून सुरू झालेला नैसर्गिक अत्तर उद्योग आजही जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
Perfume City

Perfume City

esakal

Updated on

भारतामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या आपल्या वेगळ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जातात. मात्र, उत्तर प्रदेशातील एक असा जिल्हा आहे ज्याची ओळख केवळ डोळ्यांनी पाहून किंवा ऐकून नाही, तर तिथल्या हवेत पसरलेल्या सुवासामुळे पटते. उत्तर प्रदेशातील कन्नौज (Kannauj) या ऐतिहासिक जिल्ह्याला संपूर्ण भारतात आणि जगात 'इत्र नगरी' (Perfume City) म्हणून ओळखले जाते. या शहराच्या कणाकणात आणि मातीमध्ये सुगंधी अत्तराचा वास दडलेला आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. गेल्या ४०० वर्षांहून अधिक काळापासून कन्नौजचा हा अत्तर उद्योग अखंडपणे सुरू असून आज जागतिक स्तरावर या शहराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com