

Kanpur Mayor Pramila Pandey
sakal
उत्तर प्रदेशातील कानपूर शहराच्या महापौर प्रमिला पांडे (Pramila Pandey) आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कानपूरमधील संगीत टॉकीजजवळील भन्नानापुरवा भागात निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे 'पॅचवर्क' (खड्डे बुजवण्याचे काम) पाहून त्या चांगल्याच संतापल्या.