

Kanpur News: कानपूरमधल्या एका गावात नाक चाव्याची दहशत पसरली आहे. ककवन पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या गुमानीपुरवा गावच्या रहिवाशांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या जनता दरबारामध्ये करण्यात आलेल्या तक्रारीची त्यांनी दखल घेतली आहे.