

Kanwar Yatra 2026 Helicopter Flower Shower and Chief Minister Foot Washing Ceremony Video Trends Online
esakal
श्रावण महिन्यातील कांवड यात्रेसाठी हरिद्वारमध्ये लाखो शिवभक्त दाखल होत आहेत. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाने भाविकांच्या स्वागतासाठी तसेच सुरक्षा आणि वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था केली आहे.