Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Kapil Sibal Expresses Disappointment With Supreme Court : कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास कमी झाल्याचे सांगत मतदार यादीतील कथित अनियमितता आणि दिलासा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
Senior advocate Kapil Sibal has expressed disappointment over the lack of relief in cases concerning alleged voter list irregularities and said his personal confidence in the Supreme Court has diminished

esakal

Updated on: 

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात वारंवार जाऊनही दिलासा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पुन्हा जाण्याचा आपल्याला कंटाळा आला असून, आता तिथे जाण्याचा काही उपयोग होईल, असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयावरील आपला विश्वास कमी झाल्याचे सांगताना त्यांनी मतदार यादीतील कथित अनियमितता आणि त्यासंदर्भात न्यायालयात झालेल्या सुनावण्यांचाही उल्लेख केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com