Karapur Extortion Case: करापूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली, आता ‘३० लाखांच्या’ कथित ऑडिओची चर्चा; नेमकं प्रकरण काय?

करापूरमधील ‘वन गोवा’ प्रकल्पाभोवतीच्या आंदोलनाला कथित ३० लाखांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण; खंडणी प्रकरणात दोन जण अटकेत, फॉरेन्सिक तपासाची मागणी
 Crime News

Karapur case takes a new turn as an alleged audio clip mentions a ₹30 lakh transaction.

esakal

Updated on

गोवा : पणजी, बिचोलीम तालुक्यातील करापूर येथील The House of Abhinandan Lodha चा ‘One Goa’ प्रकल्पाभोवती सुरू असलेल्या वादाला आता कथित आर्थिक व्यवहारांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सिद्धेश तारी आणि प्रितेश साळगावकर यांना कथित खंडणी प्रकरणात अटक केली आहे. प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणात एकूण सुमारे ₹४१ लाखांच्या कथित व्यवहारांचा उल्लेख झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com