Bagalkot School Viral Video
esakal
बागलकोट : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर (Bagalkot School Abuse) आला आहे. मानसिकदृष्ट्या अपंग मुलांसाठी असलेल्या निवासी शाळेतील एका शिक्षकाने आपल्या पत्नीसह एका मुलावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.