BJP leader Son Case
esakal
मंगळूर : दक्षिण कन्नड (Dakshina Kannada) जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यात भाजप नेते जगन्निवास राव यांचा पुत्र कृष्णा जे. राव याच्याविरोधात दाखल (BJP leader Son Case) असलेल्या फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. प्रेमाचं आणि लग्नाचं आश्वासन देऊन एका युवतीला गर्भवती केल्यानंतर, बाळ जन्माला येऊन सहा महिने उलटले तरीही पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही.