BJP protest Karnataka assembly
esakal
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाविरोधात भाजप नेत्यांनी विधानसौधच्या ग्रँड स्टेपसमोर ‘खाली चंबू’ (रिकामे भांडे) घेऊन निदर्शने (karnataka budget protest by bjp leaders) केली. अर्थसंकल्पीय भाषण संपताच भाजपच्या आमदारांनी विधानसौधच्या पूर्व दरवाजापासून पश्चिम दरवाजापर्यंत मोर्चा काढत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.