Karnataka Cabinet Expansion: नागेंद्र यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी रस्सीखेच; काँग्रेससमोर तिसऱ्या टप्प्यातील विस्ताराचे आव्हान, इच्छुकांची दिल्लीकडे धाव

Karnataka Cabinet Expansion After B Nagendra's Resignation: बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक मंत्रिमंडळातील दोन रिक्त जागांसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
Karnataka Cabinet Expansion

Karnataka Cabinet Expansion

esakal

Updated on: 

बंगळूर: मंत्री बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, रिक्त झालेल्या मंत्रिपदांसाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात सध्या दोन पदे रिक्त असून, या जागांवर कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराज झालेल्या काही वरिष्ठ आमदारांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. आता या वरिष्ठ आमदारांना संधी द्यायची की, नागेंद्र यांच्या जागी वाल्मीकी समाजातील प्रतिनिधीला मंत्रिपद द्यायचे, यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

CM Fadnavis
Karnataka local body election schedule 2026
Karnataka Bus Ticket Fare Increase
dk shivkumar
Marathi News Esakal
www.esakal.com