

DK Shivakumar
esakal
Karnataka MLAs two marriages : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील सुमारे डझनभर आमदारांची दोन लग्ने असल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. या आमदारांची नावे शिवकुमारांनी जाहीर करावीत, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.